Mahadbt Declaration Form PDF | Pratidnya Patra Format in Marathi PDF

maharashtra mahadbt scholarship pratidnya patra formet नीचे दिये गये। लिंक के माध्यम से आप डाउनलोड कर सकते हैं। सभी छात्रों को Maharashtra scholarship form (सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म स्कॉलरशिप महाडीबीटी डाउनलोड ) भरना होता है। जिसके लिए आपकी पूरी प्रक्रिया निम्लिखित रूप से दी गयी है।

Mahadbt Scholarship Declaration Form PDF

  • Article => Pratidnya Patra Format in Marathi PDF
  • Government=> महाराष्ट्र शासन
  • Mahadbt Declaration Form PDF
  • Official Website  =>  aaplesarkar.mahaonline.gov.in

Pratigya Patra Format in Marathi

  • मुख्य वेबसाइट https://mahadbtmahait.gov.in वर जावे.
  • आपले MahaDBT लॉग इन करावे.
  • उजव्या हाताला दिलेल्या Declaration Forms या लिंक वर क्लिक करावे.
  • या Declaration form मधील अर्जदाराला लागु असेल ते Department निवड करावयाची आहे.
  • Scheme Name म्हणजे Applicant कोणती योजना साठी हा फॉर्म डाउनलोड करणार आहे ती योजना निवडावी.
  • आता Declaration format for Beneficiary मधील Download या बटनावर Click करावी.

Mahadbt Declaration Format For Scholarship

मी श्री अर्जदाराचे वडिल किंवा पालक यांचे पूर्ण नाव रा. गावाचे नाव लिहावे ता. तालुका लिहा. जि. जिल्हा लिहा येथील कायम रहिवासी असुन मला एकुण अपत्य (मुलांची संख्या येथे भरावी) अपत्य आहेत. त्यापैकी मुले संख्या भरा व मुली मुलींची संख्या लिहा आहेत.

अर्जदाराचे नाव लिहा____ हा प्रथम/ द्तीविय / तृतीय / चतुर्थ येथे किती नंबर चे अपत्य आहे ते लिहा क्रमांकाचा लाभार्थी अपत्य (पुरुष/ स्त्री) gender लिहा आहे. तो/ती ____________या महाविद्यालय /विद्यालय मध्ये _महावीद्यालायाचे नाव लिहा या __ कोर्स चे नाव अभ्यासक्रमास शिक्षण घेत असुन तो/ती ____अर्जदाराने अप्लाई करावयाची योजनेचे नाव लिहा या शिष्यवृत्ती योजने करीता अर्ज करीत आहे.

यापूर्वी माझ्या कुटुंबातील एकूण __ किती अपत्यं या योजने साठी लाभ घेतला आहे ती संख्या लिहा (पुरुष/ स्त्री) शिष्यवृत्तीचा लाभ घेतला आहे त्यांची नावे.

Tags related to this article

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top