गाय गोठा अनुदान महाराष्ट्र 2024 Form PDF | Gai Gotha Form PDF

Maharashtra gai gotha anudan form pdf | महाराष्ट्र सरकार द्वारा पशुपालकों के लिए गाय गोठा अनुदान योजना शुरू की गयी है। इस योजना के तहत एक गाय या महैस याकरिता पक्का गोठा के लिए 77,188 रुपए सहायता राशि प्रदान की जायेगी। यदि आप महाराष्ट्र गाय गोठा अनुदान के लिए आवेदन फॉर्म डाउनलोड करना चाहते हैं। तो नीचे दिये गये लिंक पर क्लिक करें। योजना की पूरी जानकारी व आवेदन प्रक्रिया के लिए हमारे लेख के साथ अंत तक बने रहें।

गाय गोठा अनुदान महाराष्ट्र 2024 फॉर्म  PDF

लेख Maharashtra Gai Gotha Arj PDF
योजना शरद पवार गाय गोठा अनुदान योजना
शुरू की महाराष्ट्र शासन
विभाग पंचायत समिती पशुसंवर्धन विभाग
लाभ 77,188 रुपए अनुदान राशि
अधिकारी वेबसाइट mahamesh.co.in
आवेदन प्रक्रिया रजिस्ट्रेशन के लिए यहाँ देखें
Download गाय गोठा अनुदान महाराष्ट्र 2024 Form PDF

महाराष्ट्र गाय गोठा अनुदान 2024

खर्च गाय व म्हैस गोठा शेळीपालन शेड कुक्कुटपालन शेड नाडेप कंपोस्टिंग
Unskilled Expenditure 6,188/-रु. 4,284/- 4,760/- 4,046/-
Efficient Expenses 71,000/-रु. 45,000/-रु. 45,000/- 6,491/-
Total 77,188/-रु. 49,284/- 49,760/- 10,537/-

गाय गोठा अनुदान योजना

गाय पालन योजना महाराष्ट्र 2024 ही योजना राबवली जाणार आहे पहिली बाब आहे फक्त जनावरांसाठी गोठ्याची जागा अबडधोबड असते तसेच अस्वच्छ असल्याने जनावराला विविध आजार होतात म्हशीची कास निकामी होऊन शरीरावर खालच्या बाजूला जखमा होतात. या ठिकाणी मौल्यवान मूत्र आणि शेण साठवता न आल्याने वाया जाते . यासाठी या ठिकाणी चारा व खाद्य साठी चांगले गव्हाण बांधणे व मूत्र संचय टाकी बांधण्यात येतील स्वत:ची जमीन आणि इतर आवश्यक कागदपत्र असलेले लाभार्थी यासाठी पात्र असतील. एका गोठ्यासाठी ७७ हजार १८८ रुपये खर्च येईल. यासाठी ६ गुरांची पुर्वीची तरतूद रद्द करून २ गुरे ते ६ गुरे या करिता एक गोठा व त्यानंतर अधिक गुरांसाठी ६ च्या पटीत म्हणजे १२ गुरांसाठी दुप्पट आणि १८ गुरांपेक्षा जास्त गुरांसाठी ३ पट गोठा बांधणी अनुदान 2024 देय राहील.

Tags related to this article

7 thoughts on “गाय गोठा अनुदान महाराष्ट्र 2024 Form PDF | Gai Gotha Form PDF”

  1. सिद्धांत दत्ताराम सादये

    Mi garib shetkari ahe mala gai gota anudan pahije ahe tya sathi mi online form Bharat ahe

    1. Pravin Ramchandra Yadav

      मी गरीब शेतकरी आहे मला गाय गोठा प्रकरण मिळावे त्यासाठी मी ऑनलाईन फॉर्म भरत आहे

  2. Ajay Balasaheb Pavase

    me ekdm grib asun mla gay gothyasathi 1.5 lakh anudan milave tysathi me ha online form bhrt ahe
    Hivargav pawasa, sangamner Ahmednagar

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top